
Narmada Parikrama, an incredible pilgrimage journey of approximately 3,800 km circumambulation the longest west-flowing river in Central India, also worshipped as Narmada maiyya or Maa Rewa. The journey traditionally commences at the river's source at Amarkantak in the Maikal Hills (Madhya Pradesh), proceeds along the southern banks to the mouth at Bharuch (Gujarat), crosses via motorboat at Mithi Talai to the northern end, and returns along the northern bank. Flexibility: Pilgrims may initiate the circuit from the mouth of the river or any point in-between, provided they complete the entire loop and return to their original starting point. To fulfill the spiritual purpose of the Yatra, the river must always be kept on the pilgrim's right side. Strict rules and administrative formalities must be adhered to throughout the journey.
For more information, kindly contact us on +91 9657773335.
Dates below are for the 15 Apr 2027 departure. Pick another date on the right and every day shifts automatically.
Day-wise itinerary is being updated. Please call us for the full plan.
मी नर्मदा परिक्रमा फेब्रुवारी 2026 यशोधन ट्रॅव्हल्स तर्फे केली. उत्तम नियोजन, उत्कृष्ट हॉटेल्स आणि किचन सोबत असल्याने जेवणाची व्यवस्था खूप छान होती. सर्व वयाच्या लोकांची काळजी व्यवस्थित घेतली गेली. नर्मदा परिक्रमा म्हणजे यशोधन.
Kavitaएखादी संस्था नावारूपास येण्यासाठी तेथील सर्व कर्मचारी त्या संस्थेशी मनाने एकरूप असावे लागतात आणी ते तसे एकरूप होण्यासाठी संस्थामालक आणी कर्मचारी वर्ग यांच्यात स्नेहबंध दृढ असणे फार महत्वाचे असते. यशोधन मध्ये आम्ही हा दुग्धशर्करा योग तिसऱ्यांदा अनुभवला. अतिशय सुंदर नियोजन, नम्र आणी सर्वांची काळजी घेणारा कर्मचारीवर्ग, जे ठरले त्यात कुठलाही छूपाखर्च नाही आणी कुठेही जबाबदारी चे पूर्ण भान ठेऊन सर्व प्रकृतीच्या, प्रवृत्तीच्या सहल सभासदांना हसतमुखाने सेवा देणारे तेजस, दशरथ आणी सर्व मदतनीस सारखे प्रकाशभाऊंच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे कर्मचाऱ्यांमुळे यशोधन समृद्ध आहे. हा प्रवास असाच उत्तरोत्तर विस्तृत होवो अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो.
Anand Athawale